Sadanand More | मराठा-ओबीसी वादावर तुकोबांचे वंशज काय म्हणाले?पाहा OBC Vs Maratha | Reservation

140,126
0
Publicado 2024-07-23
Sadanand More LIVE | मराठा-ओबीसी वादावर तुकोबांचे वंशज काय म्हणाले?पाहा OBC Vs Maratha | Reservation

Senior thinker Dr. Sadananda More asked the ruler and the Maratha and OBC agitators...what did they say? see

ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांचा राज्यकर्ते आणि मराठा आणि ओबीसी आंदोलनकर्त्यांना परखड सवाल...काय म्हणाले? पाहा

#sadanandamore #manojjarangepatil #laxmanhake #marathareservation #marathavsobc #news18lokmat

SIKA
News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.

Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.

Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Todos los comentarios (21)
  • @tawarbandu6318
    आदरणीय मोरे.. सरांनी खरोखरच आरक्षणावर अतिशय छान व आमच्या मराठवाड्यातील प्रश्नावर वास्तववादी परखड सत्य विश्लेषण केल आहे...
  • @predipjoshi8619
    फार छान विश्लेषण आसे अभ्यासु लोक जर पुढे आले तर मराठा समाजचे बरेच प्रशन mittil
  • @bhaskarmate5979
    ऐक मराठा कोटी मराठे पुरावे देऊन ही आरक्षण देत नाही
  • @vinodnarwade2866
    आतापर्यंतचा आरक्षणावर, चा सर्वात योग्य आणि अंतिम सत्य असलेली डॉ सदानंद मोरे साहेबांची , सुंदर मुलाखत...
  • @sagardangat6129
    लय मोठा अन्याय झाला आहे आहे मराठा हा कुणबी च आहे हे सिद्ध करावे लागते छत्रपती च्या भुमीत आम्हा मराठा समाजाला 🚩🚩🚩🚩
  • @user-nm2kq7tc2x
    हाताला काम आणि कामाचं योग्य दाम व शेतमालाला योग्य व खात्रीशीर दाम असेल,शिक्षण व आरोग्य सुविधा माफक दरात असतील तर आरक्षणाची गरज पडणार नाही असे वाटते.
  • @uttammore143
    श्री मान श्री मोरे साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब तुम्ही 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐
  • @sukhadevaage5957
    आदरणीय मोरे सरानीं खूपच चांगली माहिती देवून सर्व समाजाला सुज्ञ केले आहे! अभ्यासू मोरे सरानां खूप खूप धन्यवाद! जय जिजाऊ जय शिवराय!
  • @user-nm2kq7tc2x
    जनगणना करून न्यायालयाने ठरवून दिलेल्या मर्यादेत मराठा व ओबीसी यांनां आरक्षण देणे आवश्यक आहे.उत्पनाची अट इथे लागू असल्याने गरीब लोकांनाच इथे लाभ होणार आहे.तसेच मराठा व कुणबी एकच असल्याने यात वाद न आणणे राज्याच्या हिताचे आहे.
  • @user-zv2vo4hz6j
    संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
  • आदरणीय मोरे दादा नमस्कार, अतिशय सखोल विवेचन आपण केलं, वस्तुस्थिती अशी आहे कि कामावरून जाती निर्माण झालेल्या आहेत, हे का मान्य का करत नाही, जरान्गेच्या नादाला का लागलेत, राजकारण सोडून सर्व एकत्रित चर्चा करून हे मार्गी लावा 🙏🏼
  • आदरनिय मोरे सर आपले विचार समाजात रुजवणे गरजेचे आहे.
  • @rajukale8783
    सदानंद मोरे साहेब तुमचं दर्शन झालं हेच आमच अहोभाग्य
  • @anandpawar915
    धन्यवाद मोरे सर योग्य मुद्दे मांडलात.
  • आम्हा सामान्य गरीब मराठ्यांचा एकच वाघ 🐯 मनोज जरांगे पाटील 🚩
  • @bapumore5533
    आमचं दैवत आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤ आता कसं पाटिल म्हणतील तसं
  • आदरणीय सदानंद जी मोरे यांनी या विषयावर अतिशय सविस्तर आणि विश्लेषणात्मक अभ्यास करून माहिती सादर केले आहे.🎉🎉
  • मराठ्यांची पोटजात कुणबी आहे. जय शिवराय
  • @Nation_first1
    अभ्यासू,विचारी आणि सत्यावर आधारित विवेचन करणारी व्यक्ती म्हणजे सदानंद मोरे सर.