आता आजीच्या पद्धतीने घरच्याघरी बनवा सेरेलॅक | बाळांसाठी 3 प्रकारचे चविष्ट पदार्थ | Baby Food recipes
351,800
Published 2023-07-23
साहित्य / ingredients -
1) घरगुती सेरेलॅक / Homemade cerelac -
4 वाट्या तांदूळ/ 4 bowl rice
2 वाट्या हरभरा डाळ / 2 bowl gram dal
2 वाट्या मसूर डाळ / 2 bowl masoor dal
1 वाटी तूर डाळ / 1 bowl tur dal
1 वाटी मटकीची डाळ / 1 bowl moth bean dal
1 वाटी मुग डाळ / 1 bowl moong dal
1 वाटी हिरवे मूग / 1 bowl moong
1/2 वाटी उडद डाळ / 1/2 bowl urad dal
1 वाटी शेंगदाणा/ 1 bowl peanuts
1/2 वाटी काजू / 1/2 bowl cashews
1/2 वाटी बदाम/ 1/2 bowl almond
जिरे / cumin seeds
ओवा / ajwain
2) दाल खिचडी / dal khichadi -
1 वाटी तांदूळ / 1 bowl rice
2 वाट्या मुगाची डाळ / 2 bowl moong dal
फळभाज्या / vegetables
तूप,जिरे, हळद, मीठ / ghee,cumin seeds, turmeric,salt
3) खीर/ पेज / kheer -
खजूर / dates
काजू / cashews
बदाम / almond
मीठ / salt
पाणी /water
All Comments (21)
-
खूपच सुंदर आणि पौष्टिक आहार आहे
-
छान रेसिपी 😊
-
खूप छान आहे आजी मी माझ्या बाळासाठी नक्की ट्राय करीन thank you aji
-
Waw aaji khupch chan
-
तुम्ही किती छान समजावून सांगता, अगदी घरच्या सारख्या वाटता तुम्ही. धन्यवाद..... आजी
-
Khupch Chan Aajiii
-
Recipe pn Chan Ani ajji pn chan❤
-
Khup chan aajji
-
Khup chan aaji...
-
आजी बाई मस्त आहे विडीयो
-
फार मस्त बोलता आजी ,धन्यवाद
-
खूप छान बनवलं आजी 👌👌👌
-
Mast aaji
-
Khup chan aaji ☺❤
-
Thank u aaji mazya बाळाला karte mi ata he homemade cerelac 😊
-
खूप छान आजी..❤❤..
-
छान आहे रेसिपी.बाळांसाठी चविष्ट पदार्थ छान आहेत.धन्यवाद आजी.🙏👌👌👍😋❤️
-
Khupach chaan Aaji ❤
-
khup chaan sarva recipe aai thanks so much
-
Thank u aaji..ajun dakhva recepies